आमच्या बदल.(About us)
नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या Total मराठी knowledge (टोटल मराठी नाॅलेज) या blog वर. आमच्या बदल सांगण्या सारखे काही विशेष नाही. मी ही तुमच्या सारखाच एक मराठी माणूस आहे. माझे नाव प्रशांत सुर्यवंशी आहे. मला blog लिहिण्याची आवड आहे. मी Blogging विषयी जास्त लिहिण्याची प्रयत्न करतो.
नवीन Blogspot Bloggers आणि wordpress Bloggers ला Blogging विषयी knowledge ( माहिती) मिळावी यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. खुप जन आहे जे मराठी blog लिहितात पण मराठी blog internet वर rank होत नाही त्याचे कारण एकच अपूर्ण (अपुरी) माहिती. Blogging विषयी पुर्ण ( proper knowledge ) माहिती देण्याचा प्रयत्न मी या blog करीन. या blog वर येत्या काही दिवसात Blogging (Blogspot, wordpress) विषयी माहिती पोस्ट केली जाईल.
> ब्लॉग कसा लिहावा ?
> ब्लॉग कसा optimize करावा?
> Blogspot.com ब्लॉग Google वर rank कसा करावा ?
> blogspot.com या sub-domain वर adsense approval मिळते का?
> free मध्ये स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा? ......
असे अनेक प्रश्नांची उत्तरे या blog वर पोस्ट केले जातील. या ^ blog ला Add to Favorite Page ^ करायला विसरू नका. Photo मध्ये दाखविल्याप्रमाणे करा.
1. Add to Favorite page
Add to Favorite page केल्यामुळे Blog येणारी प्रत्येक माहिती तुम्हाला वाचता येईल. Internet वर जाऊन blog search करायची गरज पडनार नाही. Favorite page मध्ये जाऊन direct blog वर visit करू शकता.
# Note (लक्षात ठेवा) - Blog च्या Home page ला Add to Favorite करा.
2. नंतर Open करण्यासाठी. Collection वर click करा. Favorite pages वर क्लिक करा.
3. आता तुमचे सर्व Favorite pages दिसतील त्यातील Total Marathi knowledge या page वर क्लिक करा. लगेच blog open होईल.
हा ब्लॉग (Blog) का बनवला -
internet वर English मध्ये खूप जास्त माहिती उपलब्ध आहे पण त्या तुलनेने मराठी भाषेत माहिती खूपच कमी आहे. त्यामुळे मराठी ब्लॉग (marathi blog) बनवण्याचा विचार केला आणि त्याच विचारातुन Total Marathi Knowledge (टोटल मराठी नाॅलेज) या ब्लॉग चा उगम झाला. हा ब्लॉग 16 नोव्हेंबर 2020 रोजी बनवण्यात आला आहे. या Blog चा हेतू सर्वांना मराठी मध्ये internet जगातील माहिती मिळावी म्हणून हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे.
या Blog वर तुम्हाला काय मिळेल ?
या मराठी ब्लॉग वर तुम्हाला technology च्या related माहिती मिळेल. तुम्ही जर blogger असाल तर या blog वर Blogging च्या related post (पोस्ट) तुम्हाला वाचण्यासाठी मिळतील. Blog कसा बनवावा? , blog कसा लिहावा? , blog बनवून पैसे कसे कमवावेत? Adsense approval, website traffic, Google indexing, app, internet, share market basic, Blogspot blog, wordpress blog, seo (search engine Optimization),मराठी Blogging या विषयी सर्व काही माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. येत्या काही दिवसात या blog वर माहिती post केली जाईल.
Blog ची भाषा :-
या Blog वर सर्व काही मराठी भाषेत वाचण्यासाठी मिळेल व त्याच बरोबर काही सोप्या English शब्दांचा सुधा वापर करण्यात आला आहे. हेतू एकच Blog Post (पोस्ट) चे वाचन करताना blog वाचक मंडळींना बोर वाटू नये त्याच बरोबर कंटाळा येऊ नये. या साठी आम्ही english शब्दांचा समावेश करत आहोत. या मराठी ब्लॉग चे धेय एकच साध्या आणि सोप्या भाषेत concept ची माहिती मिळावी. धन्यवाद !
शेवट -
आमच्या बदल माहित वाचल्याबदल तुमच्या सर्वांचे धन्यवाद ! Total मराठी Knowledge ( टोटल मराठी नाॅलेज ) या मराठी ब्लॉग मध्ये Blogging (Blogspot, wordpress) ,Technology, internet जगातील माहिती वाचत राहा. या page ला भेट देऊन वाचन केल्या बदल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद !
या मराठी Blog ला Add to Favorite पेज करायला विसरू नका.पुन्हा पुन्हा या Blog ला भेट देत रहा आणि मराठी ब्लॉग वाचन करत राहा.
जय हिंद , जय महाराष्ट्र !
Sir earning kiti hote monthly...please truely tell me.. I'm interested in blogging
ReplyDelete