Marathi Blog : Marathi blog google वर Rank कसा करावा? #Top
Marathi Blogspot blog : Google वर Rank करणे म्हणजे काय ?- [How to Rank on google first page in Marathi]
Bogspot blog वर जर traffic पाहीजे असेल तर जरा वेळ लागतो कारण Blogspot.com हे sub-Domain आहे. त्यामुळे गूगल वर rank होण्यासाठी खुप Time घेतो. तुमचा Blog जसा जुना होत जाईल तसे तसे Ranking वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे जर तुम्ही नवीन Marathi blogspot blogger असल तर काळजी करू नका सुरुवातीला सर्वांनाच कमी Traffic येते त्यात मी सुध्दा होतो. मला सुधा खूपच कमी Traffic येते होते.जसा blog जुना होत गेला तेसे हळूहळू Blogspot Blog वर traffic येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीला traffic चा विचार सोडा 3-4 चांगल्या post टाका Quality content लिहा Google indexing करून घ्या आणि मग हळू-हळू Traffic वाढण्यास मदत होईल.
तुमचा blog नवीन (new) असेल आणि त्या वर traffic कमी येत असे तर social media वर shear करा. तेही करून झाले असेल तर google वर अनेक blog shearing platform उपलब्ध आहे तेथे blog shear करा. सुरूवातीला कष्ट होतील पण traffic वाढवण्या काही तर करावे लागणार. तुम्ही जर नवीन Marathi Blogspot Blogger असाल तर तुमचा Blog तुम्ही दुसऱ्या Blog ला जोडून (shear) करून Traffic मिळवू शकता. त्या blog ची link जोडून त्या बदल 4-5 ओळी मध्ये माहीती लिहून तुम्ही तुमचा Marathi Blogspot Blog जोडु शकता. ते कोठे आहे?...- मी याच Blog वर एक पोस्ट लिहीली आहे ....."Best मराठी Blogs for reading" या नावाची आहे. त्या नावा वर Click करून तुम्ही वाचू शकता. त्या blog post मध्ये 3-4 platform ची नावे आणि त्याच्या खाली त्या platform विषयी माहिती दिली आहे ती वाचून तुम्ही तुमचा blog त्या platform जोडुन traffic generate करू शकता.
1] Bounce Rate (कमी कसा करावा?)
Bounce Rate म्हणजे काय तर तुमची website किंवा Blog जर 3 ते 4 सेकंदाच्या आत open झाला नाही तर blog वाचक त्या blog टाळून दुसऱ्या blog कडे जातो. त्यालाच Bounce Rate असे म्हणतात. Bounce rate बदल एक उदाहरणाने समजून घेऊया. जर तुमच्या घरी जर जुना अनओळखी पाहुणा आला असेल. त्याला जर आपण दारातच जास्त वेळ बोलत ठेवले तर तो समजून जाईल की या घरात, लवकर घरात या...बसा.... चहा पाणी घ्या म्हणायची पद्धत नाही वाटत. त्याला जर जास्त वेळ बाहेरच ठेवले तर तो समजून जाईल. या घरातले जरा कंजूस मानसिकतेचे दीसत आहेत. येथे जाण्यात काही मजा नाही...., आपण दूसरी कडे जाऊन चाहा-पाणी करू पण येथे नको..... मग तो पाहूणा त्याच गावात दुसऱ्या ओळखीच्या भावकीच्या घरी जातो आणि आनंदाने चहा पाणी करतो. उदाहरणा वरून काय समजून येते की पाहुणा म्हणजे Blog (website) Visiter जर लवकर website Open झाली नाही तर दुसऱ्या भावकी कडे जाणार म्हणजे दुसऱ्या website वर निघून जाणार मग तुमचा Bounce rate आपो आप वाढणार त्यामुळे Bounce rate वर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
Bounce Rate कमी करण्यासाठी तुमची Website (Blogspot Blog) ची them ही साधी आणि चांगला interface ची असली पाहीजे, ती them लवकर open झाली पाहिजे, तर तुमचा Bounce rate आपो-आप कमी होईल. काही Blogger किचकट Them लवतात, blog लवकर open होत नाही. त्यामुळे Blog (website) load होण्यासाठी जास्त time लागतो मग user interface कमी होऊन जातो. Blog ची text size normal असली पाहिजे. जास्त मोठी नको, जास्त लहान सुध्दा नको. येणाऱ्या user ला वाचन करता आले पाहिजे. 3-4 सेकंदात user बाहेर पडला नाही पाहिजे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन blog edit केला की, आपला bounce rate कमी होईल.
2] Topic (Blog topic कसा असावा?)
सर्व प्रथम तुमचा blog Topic हा Creative असला पाहीजे. आता तुम्ही म्हणाल Creative म्हणजे काय तर फार काही creative असला पाहीजे असे नाही. फक्त इतरांना पेक्षा वेगळा आकर्शीत करणारा असावा, जेणे करून Topic वाचूणच त्या Blog post मध्ये काय असेल याची उत्सुकता वाटली पाहिजे.
तुम्ही जर नवीन blog सुरू करणार असाल आणि कोणत्या topic वर blog सुरू करावे? हे समजत नसेल तर मी या blog वर "Creative Topics" नावाची पोस्ट लिहीली आहे. ती तुम्ही वाचू शकता. त्या पोस्ट मध्ये चांगला Topic कोणता आहे? कोणत्या Topic वर जास्त traffic येत, कोणत्या Topic वर कमी Traffic येते. ते सर्व त्या blog Post मध्ये आहे ते वाचणू घ्या.
कारण हे असे काही Blogger आहेत त्यांचे topic हे google वर Search केले जात नाहीत. तरी पण त्या Topic वर Blog लिहीतात आणि मग Traffic येत नाही म्हणून Blogging सोडून जातात. तर असे करू नका. चांगला Blog topic निवडा आणि blog लिहीण्यास सुरुवात करा. Blog लिहीण्या आधी keyword research नक्की करा. google वर keyword research tools आहेत त्याच्या मदतीने keyword research करून Blog post लिहीण्यास सुरुवात.
3] Increase page loading Speed
तुमच्या Website किंवा blog ची loading speed वाढवण्यासाठी तुम्हाला चांगली them वापरावी लागेल. कारण काही thems असतात त्या लवकर Open होत नाही, जास्त loading time घेतात. त्यामुळे तुमच्या blogspot blog वर येणारे users (वाचक) कमी होऊन जातात.
Google वर loading speed improve करणारे काही Tools उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या blog ची loading Speed improve करू शकता. Loading speed कमी असण्याचे मुख्य कारण आपण जर them download केली असेल तर काही themes मध्ये एका ठिकाणी Click तर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते, आणि काही वेळा page error असे दाखवते. त्यामुळे user ने जर page re-load केला तर ते page load सुध्दा लवकर होत नाही. आशा अनेक Technical problems निर्माण होतात. तसे जर तुमच्या Blog (website) वर होत असेल तर लवकरात लवकर निट करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या blog वर येणारे Traffic कमी होऊ नये.
4] Optimize image
Blogging मधील सर्वांत महत्वाचा विषय म्हणजे Image optimization. Blog post मध्ये Images use करत असताना जास्तच मोठा - जास्तच लहान image नसला पाहीजे. Image ची size मध्यम (mediam) असावी. बघणाऱ्या चांगला experience आला पाहीजे याची काळजी घ्या.
आता images use करत असताना google वरचे image copy Copy paste करू नका. कारण google कोणता image Copy paste केलेला आणि कोणता image Copy paste केलेला नाही, ते सर्व कळते. आता ते कसे काय? google search engine मध्ये असे अनेक softwares आहेत जे copy paste केलेले images detect करते. आणि आपल्या Blog post ला Low Ranking देण्यास सुरुवात करते. त्यामुळे blog वर images use करत असताना ते images copyright Free आहेत की नाही याची काळजी जरूर करा. आणि मगच त्या images चा उपयोग Blog post मध्ये करा. Images ला ALT Tag आणि title नक्की दया त्या मुळे Blog वरील image कोणत्या विषया बदल आहे ते google समजते.
Image use करत असताना image जर जास्त MB चा असेल तर तुमच्या blog ची loading speed सुधा कमी होऊ शकते. कारण Images load होण्यासाठी वेळ लागतो. image जास्त MB चा असेल तर internet वर अनेक tools उपलब्ध आहे, जे images ला compress करतात आणि कमी MB चे बनवतात त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या blog वर use करू शकता.
5] Small paragraph
छोटा paragraph असला की वाचकांना वाचण्यासाठी बरे वाटते. मोठे paragraph असला की वाचण्यासाठी जरा कटांळा येतो. कंटाळा आला की Blog वाचक नघूण जातो. त्यामुळे Blog चे paragraph हे थोडे छोटे ठेवा जेणेकरुण वाचकाला कंटाळा येऊ नये. वाचकाला तुमचा blog आवडला की तो पुन्हा पुन्हा तुमच्या Blog वर वाचव्यासाठी येईल म्हणजे आपो-आप Traffic वाढण्यास सुरुवात होईल. वाचण्यात त्याचे मन रमेल असे छान छोटे-छोटे paragraph चा नक्की वापर करा.
6] Easy language
Blog ची भाषा ही सरळ- साधी सोपी वाचता येणारी असावी. जर blog ची भाषा जर अवजड ठेवली तर वाचणाऱ्यानां तुमचा काय content आहे. हे जर समजले नाही तर तो पूढे का वाचेल बरे !!... म्हणून आपला Blog चा content सर्व सामान्य व्यक्तिला सुध्दा समजे असे लिहा. वाचन केल्यावर पुन्हा-पुन्हा blog वाचना साठी यावेसे वाटावे असे लिहा. तरच Blog Visitors ची संख्या वाढण्यास मदत होईल. blog वर Traffic येण्यास सुरुवात होईल.
7] Meta description
Meta description म्हणजे google च्या Search engine मध्ये Blogger च्या Post बदल सांगणार ऐक 3-4 ओळीचा paragraph असलो. तो paragraph गुगल ला search करण्यासाठी खुप महत्वाचा ठरतो. Image मध्ये दाखवल्या प्रमाणे. त्या paragraph मध्ये तुमच्या Blog post चा content कशा बदल आहे हे समजण्यासाठी उपयुक्त ठरते.
Meta description तुमच्या content नुसार Optimize करा. Keyword चा वापर करा. जर तुम्हाला meta description कसा optimize करतात ते माहीत नसेल तर येत्या काही दिवसात या Blog वर नवीन post "Blog कसा optimize करावा? " या topic बदल एक blog post येणार आहे. त्या मध्ये sub-topic -- meta description कसे optimize करावे?. या बद्दल detail मध्ये मी सांगणार आहे. कारण meta description हा blog वर traffic वाढवण्यासाठी important topic आहे. ही पोस्ट all ready खूप मोठी झाली आहे त्यामुळे सर्व गोष्टी एकच Post मध्ये cover होऊ शकत नाहीत. त्यामुळे पुढील Blog post मध्ये "Blog कसा Optimize करावा? "या post मध्ये सखोल पणे जाणून घेणार आहोत.
निष्कर्ष -
आज या पोस्ट मध्ये आपण Marathi Blogspot Blog google Rank कसा करावा ? या विषयी जाणून घेतले . त्यासोबत google वर Rank करणे म्हणजे काय ? Bounce Rate कमी कसा करावे? जेणेकरून Blogspot blog वर Traffic येण्यास सुरुवात होईल. Blog चा Topic कसा असावा?. page loading speed कशी improve करावी, image optimization म्हणजे काय ? आणि image कसा optimize करावे जेणेकरून Blog ची Ranking वाढवण्यास मदत होईल. Small Paragraph का ठेवावेत ? Meta Description म्हणजे काय? हे सर्व विषय आजच्या पोस्ट मध्ये आपण जाणून घेतले. असे अनेक विषय आपल्या Marathi Blog वर येत राहतात. या Blog ला नक्की भेट देत राहा.
तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचल्या बदल तुमच्या सर्वांचे धन्यवाद !!.. ही पोस्ट आवडली असेल तर सर्वांना शेअर करा. मराठी भाषेतील knowledge घेत राहा, Marathi Blogs वाचत रहा. भेट दिल्याबदल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद.
bhau kity paise milale
ReplyDeletesuccessstory
ReplyDelete