Marathi Blogs : Best मराठी ब्लॉग्स For Reading : 7+ Marathi Blogs.
तुम्हाला सुधा Marathi blogs वाचनांची आवड आहे का ? - हो. तर मग तुम्हाला Marathi blogs वाचण्यासाठी काही Best Platforms माहीत असणे गरजेचे आहे. आजच्या post मध्ये आपण Best Marathi blogs Platform विषयी जाणून घेणार आहोत.
तुम्ही जर Wordpress Blogger किंवा blogspot Blogger असाल तर तुम्हाला Blog बणवन्या सोबत blog वाचनांची सुधा आवड असेलच. ब्लॉग वाचून काही जन नवीन नवीन जगातील माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी blog वाचन करणे हा काही जनांचा छंद असतो पण काही Blogs हे internet वर search केल्यावर मिळत नाहीत कारण Google search engine ब्लॉग ला index करण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे नवीन -नवीन मराठी ब्लॉग्स हे लवकर Google वर index होत नाहीत.त्यामुळे marathi blogs वाचकांना ब्लॉग्स वाचण्यासाठी मिळत नाहीत.
त्यासाठीच नवीन नवीन मराठी ब्लॉग्स हे वाचकांना मिळण्यासाठी internet वर अनेक platforms (website) उपलब्ध आहेत. त्या platform (website) च्या माध्यमातून तुम्ही तुमचा blog वाचण्याचा छंद पुर्ण करू शकता.
आजच्या पोस्ट मध्ये आपण internet वरील best मराठी blogs platforms कोणते कोणते आहेत ? व त्या सोबत त्यांची माहिती जाणून घेऊया. Google (internet) वरील काही platforms हे लहान -लहान Blogger चे blogs त्यांच्या platform (website) ला जोडतात आणि त्या blogs ची list बनवून त्यांच्या platform वर publish करतात. त्या मुळे blog वाचकांना ब्लॉग्स वाचण्यासाठी मिळतात.
रोज नवीन - नवीन Blogs त्यांच्या platforms वर ते update करत असतात. यामुळे मराठी वाचकांना त्या platform वर जाऊन तुम्ही मराठी ब्लॉग्स वाचू शकता.
>> Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा ?
>>Marathi Blog on life: आत्मविश्वासाने कसे जगावे ? [Marathi blogspot].
>>Marathi blogs : वाचाल तर वाचाल ! - New Marathi Blogs
मराठी Blogger अशा अनेक platforms वर आपले Blog जोडत असतात.त्यांचे Blogs हे wordpress किंवा blogspot (Blogger) द्वारे बाणवले गेलेले Blogs तुम्ही वाचू शकता. आणि आपला Blog वाचनाचा छंद जोपासू शकता. चला तर मग, अता आपण मराठी Blogs चे वाचन करण्यासाठी कोणते कोणते website (platforms) आहेत? आणि त्या बदल थोडक्यात माहिती करून घेऊ.
अनुक्रमणिका -
1. MakeMy Trip Blogs
2. मराठी ब्लॉग्स. इन
3. मराठी ब्लॉगकट्टा
4. मराठी Bloggers
5. Marathi ब्लॉग list
6. IndiBlogger .in
7. मराठी टेक
8. ऑनलाईन तुषार
9. द मराठी ब्लॉग
10. Total मराठी knowledge.
11. निष्कर्ष (Conclusion)
Marathi Blogs : Best Marathi Blogs For Reading
1. MakeMy Trip blogs ( मराठी Blogs on Travel ).
या platform (website) वर तुम्हाला मराठी Traveling Blogs वाचण्यासाठी मिळतील. या platform वर अनेक प्रवासाचा अनुभव, प्रवासातील गोष्टी, काय काय त्या Tourist place वर छान पाहण्यासारखे आहे याची माहिती मिळेल. या सोबत tourist place वरील photo पाहायला मिळतील.
Make My trip ( Marathi Blogs on Travel ) वर तुम्हाला अनेक वेगवगळ्या categories चे Blogs वाचायला मिळतील. उदा. Adventure मराठी blogs, Beach, Festivals and Events, Food and Shopping, Hill stations, Hotel ideas, luxury Getaways, monsoon, offbeat, Religious, road trips, summer ideas , surprise Me! ,villas, Apartment and Homes, weekend Getaways .......ect अशा categories नुसार तुम्ही मराठी traveling ब्लॉग्स वाचू शकता.
2. मराठी ब्लॉग्स .इन (आवाज मराठी माणसाचा)
मराठी ब्लॉग्स. इन Blog ला भेट देऊन तुम्ही मराठी ब्लॉग्स चे वाचन करु शकता. या platform (website) वर अनेक नवीन नवीन blogs रोज update केले जातात. या platform ला अनेक मराठी blogs जोडले गेले आहेत. यामुळे मराठी ब्लॉग्स वाचकांसाठी हा platform चांगला आहे.
या website (platform) वर मराठी ब्लॉग विषयी थोडक्यात माहिती व त्या blog ची लिंक दिली जाते. अशा अनेक blogs ची तेथे लिंक जोडल्या गेल्या आहेत. त्या लिंक वर जाऊन तुम्ही मराठी ब्लॉग्स चे वाचन करु शकता.तुम्ही तुमचा Blog येथे जोडू शकता.
या platform (website) वर अनेक मराठी Blogspot ब्लॉग जोडले गेले आहे आणि त्याच बरोबर wordpress ब्लॉग सुधा जोडले गेले आहेत. तुम्ही मराठी ब्लॉग्स. इन या platform वर जावून वाचन करु शकता.
मराठी ब्लॉग्स. इन या platform (website) वर अनेक categories दिल्या गेल्या आहेत. यामुळे तुम्हाला पाहीजे त्या category ( विषयांवर) blog तुम्ही वाचू शकता. मराठी ब्लॉग्स वाचकांसाठी ही चांगली गोष्ट आहे. आवडीच्या विषयानुसार तेथे जोडलेल्या blog विषयी 6-7 ओळीत वाचून त्या लिंक वर जाऊन वाचन करु शकतो.या platform (website) वर अनेक categories (विषयांवर) उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ. तंत्रज्ञान, मनोरंजन, भटकंती, आरोग्य, मन मोकळे,ललित,ग्रेट मराठी, मराठी साहित्य, पाककृती, निसर्ग....ect असे अनेक categories नुसार येथे blogs जोडले गेले आहेत. येथे जावून तुम्ही आवडी नुसार blog वाचन करु शकता.
3. Marathi blog कट्टा. ( मराठी ब्लॉगकट्टा )
कट्टा म्हणजेच platform (website) वर असंख्य मराठी ब्लॉग्स तुम्हाला वाचण्यासाठी मिळतील. मराठी ब्लॉग्स ला , मराठी bloggers ला आणि मराठी वाचकांना एकत्र् आणण्यासाठी marathi blog कट्टा हे एक चांगले व्यासपीठ (platform) आहे. या platform वर अनेक नवीन मराठी साहित्य जोडले गेले आहे.
Marathi blog कट्टया वर तुम्हाला मराठी ब्लॉग ची list मिळेल त्या लिस्टमध्ये जावून त्या blog विषयी चार - पाच ओळी वाचून दिलेल्या लिंक वर click करून तुम्ही थेट त्या मराठी blog वर पोहचू शकता. आणि आपल्या आवडी चे वाचन करु शकता.
तुम्ही जर marathi Blogger असाल तर तुमचा सुधा blog तुम्ही येथे जोडू शकता. Marathi blog कट्टयावर अनेक categories दिल्या गेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडी नुसार येथे जावून marathi blogs चे वाचन (Reading) शकता.
विषय (marathi blog topics) पुढील प्रमाणे आहेत. लेख, कथा, कला ,समाज, इतिहास, तंत्रज्ञान, इंटरनेट, गप्पा, प्रवास, मनोरंजन, संगणक, चित्रपट, विनोद, दैनंदिनी, पाककला, भारत, राजकारण, शुभेच्छा, विचार, संगीत, ताज्या घडामोडी, भटकंती,..... अशा अनेक विषयांवर येथे तुम्हाला मराठी ब्लॉग वाचन करता येईल.
4. मराठी Bloggers .net
या platform (website) वर तुम्हाला मराठी Blogs चे एकत्रीकरण मिळेल. येथे मराठी Blogspot , wordpress, व इतर Blogs जोडले गेले आहेत.
अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या आवडी नुसार तेथे जोडलेल्या blog select करून त्यावर क्लिक करून तुम्ही थेट त्या blog वर जाऊन वाचन करु शकता. मराठी bloggers .net वर असंख्य मराठी ब्लॉग्स जोडले गेले आहेत. Blog वाचकांनासाठी हा चांगला platform आहे.
5. मराठी ब्लॉग list
मराठी ब्लॉग list या platform वर तुम्हाला 300+ blogs (last updated on: 19-04-2020) तुम्हाला वाचण्यासाठी मिळतील. या platform वर मराठी blogs ची मोठी लिस्ट तुम्हाला मिळेल. त्या लिस्ट मधील तुमच्या आवडी नुसार त्या ब्लॉग चे नाव वाचून त्या बदल दिलेल्या 4-5 ओळीतील माहिती वाचून तुम्ही अगदी सहजपणे दिलेल्या blog च्या लिंक वर click करून blog चे वाचन करु शकता. तथे मराठी blogspot blog आणि wordpress blog जोडले गेले आहेत.
तुम्ही जर मराठी blogger असाल तर तुम्ही सुधा या platform वर आपला blog जोडू शकता. तुम्हाला जर या platform वर स्वतःचा ब्लॉग जोडायचा असेल तर सर्व प्रथम मराठी ब्लॉग लिस्ट या platform (website) वर visit करा व "ब्लॉग कसा जोडल ...?" या पेज वर जाऊन सर्व नियम व अटी वाचून घ्या व दिलेल्या माहितीनुसार आपला blog जोडा.
6. IndiBlogger .in ( मराठी ब्लॉग्स )
या platform (website) वर तुम्हाला मराठी blogs चा संच मिळेल. मराठी ब्लॉग वाचकांन साठी येथे 500+ पेक्षा जास्त blog येथे मिळतील.
IndiBlogger या platform (website) वर blogger च्या profile photo बरोबर त्यांचे blogs जोडले गेले आहेत. मराठी blogs ची मोठी लिस्ट जोडली गेली आहे. त्या list मधून आवडी नुसार ब्लॉग चे title वाचून त्यावर क्लिक केल्या बरोबर त्या blog वर visit करू शकता. खुप ब्लॉग्स येथे blog वाचकांसाठी जोडले आहेत.
मराठी ब्लॉग्स वाचनाचा सर्वात मोठे platform (website) आहे. IndiBlogger च्या माध्यमांतून तुम्ही नवीन मराठी ब्लॉग्स चे वाचन करु शकता. Categories नुसार येथे blogs उपलब्ध आहेत.
7. मराठी टेक ( Marathi Tech)
Marathi Tech या ब्लॉग वर तुम्ही नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊ शकता. तुम्हाला जर Technology, internet, mobile App च्या Related वाचण्याची आवड असेल तर जरूर या मराठी ब्लॉग ला भेट देऊन शकता.
या blog वर रोज तंत्रज्ञाना विषयी blog पोस्ट केले जातात. अनेक categories ( विषय ) वर blog Publish केले जातात उदाहरणार्थ. स्मार्ट फोन, Apps, टेलिकॉम, खास लेख, gaming, shopping, offer's, operating systems ...... या विषयांवचे blog पोस्ट वाचू शकता.
8. ऑनलाईन तुषार ( Online Tushar )
या blog वर मराठी मध्ये wordpress आणि blogging विषयी सर्व काही येथे वाचन करू शकता. या blog वर तुम्हाला तंत्रज्ञान सोबत डिजिटल, media, Blogging, wordpress , seo, कसे करावे ? ,सोशल मीडिया, उपयोगी apps बदल तुम्हाला डिजिटल माहिती या blog वर वाचण्यासाठी मिळेल.
9. द मराठी ब्लॉग (The Marathi blog )
द मराठी ब्लॉग वर सर्व technology च्या Related मराठी भाषेत मध्ये knowledge मिळेल. या blog वर रोज नवीन नवीन Blogging विषयी माहिती तुम्ही वाचू शकता त्याच बरोबर seo , Google Adsense , कसे करावे...? , technology बदल वाचनाची आवड असेल तर जरूर द मराठी ब्लॉग वर जाऊन वाचन करु शकता.
10. Total मराठी knowledge
या blog वर Blogspot blog, wordpress blog, technology विषयी माहिती मिळेल येत्या दिवसात make money online, Google adsense approval, apps , Blogging Queries, internet, computer, phone या विषयांवर साध्या आणि सोप्या भाषेत वाचन्यासाठी मिळेल.
मराठी मध्ये internet (Google) वर technology विषयी माहिती आहे पण ती थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे . त्यामुळे या मराठी ब्लॉग चे उद्दिष्ट लोकांना मराठी मध्ये technology चे ज्ञान (knowledge) देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न Total Marathi knowledge ब्लॉग करत आहे. या blog वर तुम्हाला मराठी मध्ये detail मध्ये technology च्या दुनियामध्यील माहिती येत्या दिवसात मिळत राहील.
निष्कर्ष -
आज या पोस्ट मध्ये आपण Best Marathi Blogs या विषयी जाणून घेतले. त्या सोबत मराठी ब्लॉग्स वाचन्याचे कोणते कोणते platforms internet वर उपलब्ध आहे या विषयी माहिती जाणून घेतली. मराठी blogs वाचण्यासाठी काय करावे? कोणत्या कोणत्या विषयांवर( categories) चे blogs त्या platforms वर उपलब्ध आहेत त्या विषयी जाणून घेतले. काही मराठी technology blog विषयी थोडक्यात माहिती करून घेतली.
तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचल्या बदल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. ही पोस्ट आवडली असेल तर सर्वांना शेअर करा.मराठी भाषेतील knowledge घेत राहा , marathi blogs वाचत राहा. आमच्या blog ला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद.
ब्लॉगचा खरोखर चांगला संग्रह, माझ्या ब्लॉगला भेट द्या आणि मला कळवा की तुम्ही याला तुमच्या यादीत जोडू शकता? - https://www.bedunechar.in
ReplyDeleteतुमच्याकडे ब्लॉगची एक उत्तम यादी आहे आणि ते खरोखर उपयुक्त आहेत. हा ब्लॉग पहा (https://bestmarathikatta.in/) आणि तुमच्या यादीत जोडणे योग्य आहे का ते मला कळवा.
ReplyDeleteखूप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे.
ReplyDeleteखूप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे.
ReplyDeleteI read your blog and I really liked it. I have read another blog similar to this one, I liked the table very much click here
ReplyDelete