Skip to main content

Marathi Blog : Creative मराठी ब्लॉग Topics (Perfect For मराठी ब्लॉगर्स): +20 Topics

Marathi Blog : Creative मराठी ब्लॉग Topics (Perfect For मराठी ब्लॉगर्स): +20 Topics 


तुम्हाला सुध्दा नवीन Marathi blog सुरू करायचा आहे का? - होय. तर तुम्ही नवीन Creative मराठी ब्लॉग Topic कोणते आहेत? याच्या शोधात आहात का? तर थांबा आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Best Marathi Blog Topics कोणते कोणते आहेत - ते सांगणार आहे. 


      Blogging च्या क्षेत्रात जर यशस्वी होयचे असेल तर Blog चा  Topic चांगला निवडला पाहीजे तरच आपला Blog groww करेल. चांगला Topic निवडून झाला की त्यावर पोस्ट लिहील्या नंतर हळू हळू Traffic येण्यास सुरुवात होईल. काही दिवसानी Traffic (views) वाढण्यास सुरुवात झाली की समजायचे आपला Blog सफल झाला.


Marathi-blog-topics


Note :- ही पोस्ट पूर्ण वाचा तरच तुम्हाला चांगला Topic कोणता आहे आणि आपण कोणत्या marathi blog topics वर जास्त लिहु शकतो ते समजेल. 

      ही पोस्ट तुम्ही वाचत आहात याचा अर्थ अजून Marathi Blog Topic ठरवला नाही. चांगला blog topic निवडण्यासाठी तुम्हाला ही पोस्ट वाचल्या नंतर ठरवता येईल की कोणता blog topic आपल्या साठी योग्य आहे.

      या पोस्ट मध्ये मी तुम्हाला चांगले चांगले Topic सांगणार आहे. जे तुम्हाला Blog Topic निवडण्यासाठी मदत होईल. एकदा का तुम्ही  Blog Topic निवडलात, की मग blog लिहीण्यास सुरुवात करा आणि google वर post करा.  


Marathi Blogs 2022 - 



      Blog वर हळूहळू जास्त Traffic येण्यास सुरुवात झाल्या नंतर त्याच Topic related पोस्ट टाकत रहा, म्हणजे तुमच्या blog ची authority सुधा वाढेल. त्यामुळे google वर rank होण्यासाठी मदत सुधा होईल. चला तर मग कोणते कोणते Creative मराठी Blog Topics आहेत ते पाहू. 



Marathi Blog :- Creative Marathi Blog Topics (Topic कसा निवडावा?).


      सुरूवातीला तुम्हाला कोणत्या विषयांचे जास्त knowlege आहे ते ठरवणे अंत्यत गरजेच आहे. कारण जर तुम्हाला, ज्या विषयांचे (Topic) चे knowlege नाही त्या विषयावर  blog लिहिणे अवघड होईल. त्या मुळे Blog लिहीत असताना जर आपल्याला त्या विषयाचे किंवा क्षेत्राची माहीती किंवा ज्ञान (knowledge) असेल, तरच आपण जास्त चांगला लिहू शकतो. -[Marathi Blog Topics]


      सर्व प्रथम Marathi blog topics निवडण्या आधी जर तुम्हाला Blog कसा तयार करावा? जर हे माहीत नसेल तर या Marathi Blog वर एक पोस्ट लिहीण्यात आली आहे. ती पोस्ट वाचुन घ्या आणि Blog बनवा, त्या नंतरच ही पोस्ट वाचा. कारण जर तुमचा Blog तयार नसेल तर तुम्हाला Blog Topic बदल विचार करणे जरा अवघड जाईल. 

Marathi-blog-topics



      या पोस्ट मध्ये मी एकूण +20 पेक्षा जास्त Marathi Blog Topics सांगीतले आहेत. त्या पैकी एक कोणता ही Topic तुम्ही निवडू शकता. Topic निवड करताना आधी पूर्ण  Blog वाचा आणि मग शांतपणे ठरवा आपण कोणत्या विषयावर Blog लिहू शकतो. Topic ठरवल्या नंतर त्या Topic बदल अजून Google वर research करा. त्या Topic वरचे Blog वाचा, YouTube वर Video पाहा, त्या Topic चे sub-topic काय असतील याची यादी बनवा, निवडलेला topic लोकांना आवडेल का ? मी जास्त प्रमाणात या blog Topic विषयी लिहू शकतो का? याचा विचार करा, जेणेकरून Topic निवडल्या नंतर Problems निर्माण होयला नको. कारण काही Marathi Bloggers हा blog काढला की लगेच काही दिवसात नवीन Blog काढतात तो चालला नाही की तिसरा कोणतातरी Topic वरचा Blog काढतात. त्या मुळे काय होते की, एक पण Blog  धड चालत नाही. मग आपल्याला वाटते की Blogging मध्ये काहीच नाही. -[Marathi Blog Topic]


      Blog चा topic तुमच्या आवडी प्रमाणे ठरवा. कारण कसे होते जर आपल्याला त्या topic ची आवडच नसेल तर तो topic धड आपल्याला ही कळत नाही आणि आपल्याला कळत नसल्यामुळे तो Topic आपण  blog मध्ये सुध्दा धड लिहु शकत नाही. आणि काय लिहीले आहे ते आपल्या Blog वाचकाला सुधा कळत नाही मग त्याचा परिणाम आपल्या blog च्या traffic वर दिसून येतो. Blog वाचक कमी झाले की मग अपो-आप आपली google ची ranking कमी होऊन जाते. त्याचा परिणाम Blog हळू हळू  Low Ranking कडे जातो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग आता कोणते कोणते Creative मराठी Blog Topics आहेत ते पाहूया. 



#1. Product Reviews blog

      आजच्या internet च्या जगामध्ये सर्वजण online products मागवत आहेत. E- commerce website वरून सामाण मागवणे  अतीशय सोपे झाले आहे त्या मुळे लोक Online खरीदी विक्री करत आहेत याचा फायदा आपल्या सारख्या bloggers ला होत आहे, आता ते कसे काय ? तर product चे Review's त्या Product बदल माहीती देऊण कींवा त्याचे फोटो टाकूण, ते  product कसे वापरले जाते, ते किती Persentage मध्ये off आहे ( या website वर 50% off आहे तर वेगळ्या website 30% off आहे) ही सर्व माहीती व त्यांची link आपल्या Blog वर टाकूण product Reviews च्या माध्यमातून वाचणाऱ्याला एक चांगला सल्ला सुधा आपण देत आसतो. त्यामुळे त्या blog वाचकाला product बदल आवड निर्माण होऊन जाते, त्या वाचकाने आपल्या Blog वर टाकलेल्या affiliate link वरुण जर खरीदी  केली तर आपल्याला काही persentage मध्ये पैसे मिळून जातात. आता ते कैसे काय? तर पैस Affliate Marketing द्वारे ते शक्य आहे. 


      जर तुमचे youtube channel असेल तर मग फारच उत्तम. YouTube वर त्या product च्या Reviews चा एक चांगला Video बनवायचा आणि upload झाल्या नंतर त्या सोबत एक Blog Post लिहायाची आणि आपल्या blog ला ती viedo link करून पोस्ट करून टाकायाची. त्यामुळे वाचकाला अजून छान माहीती मिळूण जाते, व तो आवडणे ते Product विकत घेऊ शकतो. आणि आपल्याला काही Presentage मध्ये पैसे मिळूण जातात. 
जर तुम्हाला Product Reviews बदल लिहिण्याची जर आवड असेल तर तुम्ही हा Topic जरूर निवडू शकता.



#2. Facts blog

      हा Topic सध्या खुप चर्चेचा आहे, कारण या Topic वर तुम्ही सर्व गोष्टी cover करू शकता. जैसे की Sports मधले Facts ,products चे Facts, Health facts, Business Facts, Agriculture मधले Facts अशा अनेक क्षेत्रातले Facts तुम्ही Blog वर पोस्ट करू शकता. हा Topic कधी ही न संपणारा आहे. जर तुम्हाला Facts बदल आवड असेल तर नक्की तुम्ही या Topic वरचा blog तयार करू शकता.



#3. Sports blog

       या Topic वर जर तुम्हाला Blog लिहायचा असेल तर तुम्हांला sports मधले कोणते events सध्या चालू आहेत हे माहीत असणे गजेचे आहे. हा Topic सुधा कधी न संपनारा आहे. कारण दररोज कोणते ना कोणते Sports चालूच असतात. कोणती Team जिंकली, कोणती Team हरली आणि नेमके काय कारण होते. आशा अनेक विषयांवर तुम्ही blog लिहू शकता, Sports Blog लिहीत असताना कोणते कोणते खेळ सध्या Trending आहेत. हे माहीत असणे गरजेचे आहे. Sports मधील काही मजेशीर गोष्टी सुधा तुम्ही Blog च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोचवू शकता. ज्यांना Sports ची आवड आहे त्यांच्यासाठी हा topic उत्तम आहे. 



#4. Travelling Blog (Travel Blog) 

     तुम्हांला जर फिरायला आवडत असेल तर हा topic तुमच्यासाठी सर्वउत्तम आहे. नवीन नवीन शहरे तुम्ही फिरला असाल तर निक्की या Topic वर तुम्ही लिहू शकता. या Blog मध्ये काय करायचे? तर ज्या ठिकाणी आपण गेलात त्या ठिकाणाचे Photo काढायचे तेथील काय प्रसिद्ध आहे यांची नोंद घेयची आणि ते सर्व आपल्या marathi travel blog मध्ये लिहायची. त्या ठिकाणी जाण्यासाठी किती पैसे लगतील? याचा अंदाज लोकांना द्यावे, कीती लांब आहे? , प्रवास कसा सुखकर ठरेल आशा सर्व शोष्टीची माहिती लिहायची, काय पाहण्यासाख्ये आहे त्या ठिकाणी ? यांची माहिती लिहायची. अजून अशा अनेक गोष्टी तुम्ही travelling Blog मध्ये Add करू शकता. जर तुम्हाला traveling ची आवड असेल तर नक्की हा topic निवडा. 



#5. Health and fitness blog

तुम्हाला Health बदल जाणून घेण्याची आणि  सांगण्याची आवड असेल तर नक्की हा Topic तुमच्यासाठी योग्य आहे. सध्याच्या जिवना मध्ये धावपळ वाढल्या मुळे लोक stress मध्ये जात आहेत. Health वर त्याचा effect दिसून येत आहे. म्हणून लोक हळू हळू Health आणि Fitness कडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. लोक आता Google वर health आणि Fitness बदल Search करत आहेत. आणि त्यांना results सुधा मिळत आहे, पण असे काही विषय आहेत जे health बदल जास्त मराठी मध्ये माहिती मिळत नाही. त्यात जर आपल्या Knowlege ची जर भर पडली तर नक्की लोकांना याचा फायदा होईल. 

या blog वर व्यायमाचे प्रकार?, व्यायम कधी?, कसा करावा या बदल? किंवा आहार कसा असावा?.काय खाल्यावर health चांगली राहते?, काय खऊ नये, कशा प्रकारे वजन maintain ठेवावे, व्यायम करताना कोणता आहार जेवणात असावा? असे अनेक विषय तुम्ही तुमच्या health and fitness Blog मध्ये add करू शकता.



#6. Political  blog

 सध्या भारतात राजकारण (politics) हा विषय चर्चेचा बनला आहे. या Topic वरचा blog तुम्ही लिहाल तेवडा कमी पडेल. कारण रोज काही ना काही राजकीय घडामोडी घडत असतात. जर तुम्हाला political News घडामोडी आवड असेल तर नक्की हा topic तुमच्या Blog साठी घेऊ शकता. राजकीय घडामोडीची हलचाल त्या blog मध्ये समाविष्ट करू शकता. 


#7. Finance Blog

तुम्हाला Financial knowledge असेल तर हा topic तुमच्या साठी योग्य आहे. कारण लोकांन मध्ये Finanical knowlege कमी असल्यामुळ लोक आता Google वर जास्त search करत आहेत "Financial planning कशी करावी? "परंतु मोजकीच माहिती उपलब्ध असल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर निट भेटत नाही. जर तुम्हाला Financial knowlege असेल तर जरूर तुम्ही financial blog काढुन लोकांची मदत करू शकता. 



#8 Kitchen Recipes Blog 

तुम्हाला जर जेवण बणवण्याची किंवा नवनवीन पदार्थ बणवण्याची आवड असेल तर हा Topic तुम्हाला blog बणवण्यासाठी उत्तम आहे. या Blog वर नवीन पदार्थ कसे बनवायचे त्याची क्रुती, सामग्री, व कसे Step By Step बनवायचे या बदल लिहू शकता. हा topic कधी ही न संपणारा आहे. 
Recipes मध्ये अनेक प्रकार आहे ते कसे बनवायचे?, त्याची  चव कशी लागते?, काय करावे काय करूणे ? तिखट कती असावे?, त्याच बरोबर kitchen recipes, hacks, Facts सांगू शकता. पदार्थचा फोटो काढून त्याची माहिती  shear करून चांगला blog तयार करू शकता. हा blog सुरू करण्याआधी google वर kitchen recipes चे blog केसे बनवले आहेत ?, photos कसे add केले आहेत त्याचा अंदाज घ्या आणि सुरू करा तुमचा kitchen Recipes blog. 


#9. Government Jobs (Related Blog) 

या Topic वर तुम्ही खुप सर्व Government jobs च्या संधी कोठे व कोणत्या क्षेत्रात उपलब्ध यांची माहीती देऊ शकता. या Topic वर जास्त Traffic सुद्धा येते कारण आपल्या देशात Government Job साठी तयारी करणारे असणे विद्यार्थी आहे. ते विद्यार्थी सतत नोकरीच्या शोधात असता त्यामुळे या topic वर जास्त traffic येते.

 या topic मध्ये तुम्ही ठरावीक Job साठी कोणती परीक्षा यावी लागते, ती परीक्षा कीती Marks ची असते, Qualification काय असणे गरजेचे आहे, पास होण्यासाठी किंवा job मिळवण्यासाठी कीती Marks पाडणे गरजेचे आहे? कोणते पुस्तके Refer करावी, त्या परीक्षेचा cutoff कीती होता मागच्या वर्षी या वर्षी काय cutoff जाईल याचा अंदाज लावणे व , योग्य मार्ग दर्शण करणे. परीक्षा ची Form ची fee किती असते?असे अनेक प्रश्न त्या blog मध्ये cover करू शकता. योग्य मार्गदर्शन करून चांगले traffic generate करु शकता. 


#10. Technology blog

तुम्हाला जर Technology बदल intrest असेल तर नक्की हा Topic तुमच्या साठी आहे. नवीन नवीन येणाऱ्या Technology बदल तुम्हाला वाचायला आणि लिहायला आवडत असेल तर तुम्ही हा TOPIC जरूर निवडावा .कारण ज्या topic मध्ये तुम्हाला intrest आहे. त्या topic वर तुम्ही खुप सारे Blog post लिहू शकता. Technology असे क्षेत्र आहे जे कधी ही संपणार नाही. कारण या जगा मध्ये रोज नवनवीन technology येत आहे नवीन संनशोधन (research) होत आहेत. माणव जातीला अत्यंत जवळचा विषय म्हणजे Technology . 

या विषयावर तुम्ही Blog बनवला तर तुम्हाला traffic येईल का नाही याची चिंता नाही कारण या Technology blog वर सर्वात जास्त traffic येत असते कारण वाचकांनची संख्या सुद्धा खुप आहे. लोकांना Technology बदल आवड आहे . लोक google वर सर्वात जास्त technology blogs चे वाचन करतात. जर तुम्हाला Technology बदल ज्ञान ( knowledge ) असेल तर नक्की  या topic वर blog बणवू शकता. 



Marathi Blog Topics [+20 creative मराठी ब्लॉग Topics] Blog  list. 


  1. Product Reviews Blog
  2. Facts blog
  3. sports Blog
  4. Travelling Blog (Travel Blog)
  5. Health and fitness Blog
  6. political Blog
  7. Finance Blog
  8. Kitchen  Recipes Blog 
  9. government jobs (jobs related blog) 
  10. Technology Blog
  11. Nature Blog (Marathi blog on nature)
  12. History Blog  (Marath Blog on History)
  13. shear Market Blog
  14. Books Review Blog
  15. Stories Blog
  16. Agriculture Blog
  17. Art blog
  18. Business idea's blog
  19. Motivational and inspirational blog
  20. Fashion Blog
  21. Educational Blog
  22. News blog


निष्कर्ष : 

      आज या पोस्ट मध्ये आपण creative Marathi Blogs Topics या विषयी जाणून घेतले. त्या सोबत कोणता Topic आपल्या साठी योग्य ठरेल हे जाणून घेतले. व त्याच बरोबर त्या blog मध्ये काय sub-Topics अपण Add करू शकतो जेणे करुण Traffic वाढण्यास मदत होईल. +20 जास्त Marathi Blog Topics ची list पाहीली त्या पैकी एक नवडूण तुम्ही Blogging ची journey चालू करू शकता.

      तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचल्या बदल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. ही पोस्ट आवडली असे असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. मराठी भाषेतील knowledge घेत रहा, Marathi Blogs वाचत राहा. आमच्या Blog ला भेट दिल्या बदल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. 

Comments

  1. Thanks for information...
    मराठी मध्ये historical Blog ला scope आहे का प्लीज रिप्लाय करा

    ReplyDelete
    Replies
    1. Historical Blog ला scope आहे. -- आमच्या मराठी Blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...!!

      Delete

Post a Comment

Popular Posts 2023 - For Reading.

Marathi Blogs : Best मराठी ब्लॉग्स For Reading : 7+ Marathi Blogs

Marathi Blogs : Best मराठी ब्लॉग्स For Reading : 7+ Marathi Blogs.  तुम्हाला सुधा  Marathi blogs  वाचनांची आवड आहे का ? - हो. तर मग तुम्हाला Marathi blogs वाचण्यासाठी काही Best Platforms माहीत असणे गरजेचे आहे. आजच्या post मध्ये आपण Best Marathi blogs Platform विषयी जाणून घेणार आहोत.  तुम्ही जर Wordpress Blogger किंवा blogspot Blogger असाल तर तुम्हाला Blog बणवन्या सोबत blog वाचनांची सुधा आवड असेलच. ब्लॉग वाचून काही जन नवीन नवीन जगातील माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  मराठी blog वाचन   करणे हा काही जनांचा छंद असतो पण काही Blogs हे internet वर  search केल्यावर मिळत नाहीत कारण Google search engine ब्लॉग ला index करण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे नवीन -नवीन मराठी ब्लॉग्स हे लवकर Google वर index होत नाहीत.त्यामुळे marathi blogs वाचकांना ब्लॉग्स वाचण्यासाठी मिळत नाहीत.  त्यासाठीच नवीन नवीन मराठी ब्लॉग्स हे वाचकांना मिळण्यासाठी internet वर अनेक platforms (website) उपलब्ध आहेत. त्या platform (website) च्या माध्यमातून तुम्ही तुमचा blog वाचण्य...

How to start a blog in marathi : Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा - marathi blogs

How to start a blog in marathi : Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा - marathi blogs नमस्कार , मित्रांनो आपलं सर्वांचे स्वागत आहे TotalMarathi99.blogspot.com वर. आज आपण या पोस्ट मध्ये Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा? : How to start a blog in marathi - marathi blogs  या बदल Detail मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.      मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये आपण Blog च्या बदल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ही पोस्ट  शेवट पर्यंत वाचा मग तुम्हाला समजेल. अगदी स्पष्ट पणे Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा? - How to start a blog in marathi  हे सगळं साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला समजेल.        मित्रांनो (marathi) blogs   सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या तरी एका विषयाचे थोडे फार तरी ज्ञान (knowledge) असणे आवश्यक आहे. जरी त्या विषयाचे ज्ञान आपल्या जवळ नसेल तर आपण Google वर त्या विषयाचे ज्ञान (knowledge) घेऊन.  तुम्ही साध्या आणि सोप्या भाषेत आपल्या blog visitors ना देऊ शकता.       आपला blo...

Marathi blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot)

Marathi Blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot) नमस्कार, तुमच्या सर्वांचे Marathi Blog  मध्ये स्वागत आहे. आज आपण या पोस्ट (post) मध्ये  आत्मविश्वासाने कसे जगावे ?  या बदल सांगण्याचा एक लहानसा प्रयत्न मी करणार आहे. चला तर मग सुरु करूयात.  एका बादशहाने एकदा आपल्या वजिराला विचारले, "सर्वात श्रेष्ठ हत्यार कोणते ,सांग बरे ?" वजिराने उत्तर दिले, "आत्मविश्वास!" बादशहाला ते काही पटेना. त्याने वजिराची परीक्षा पाहण्याचे ठरविले. काही दिवसांनी बादशहाने वजीर निःशस्त्र असताना त्याच्या अंगावर एक माजलेला हत्ती सोडण्यस सांगीतले. वजिराने हत्ती येत असलेला पाहून रस्त्यावर झोपलेले एक मरतुकडे कुत्रे उचलले. त्याचे पाय गरागरा फिरवून त्याला हत्तीच्या अंगावर फेकून दिले. कुत्रे टॅहा ऽ टॅहा ऽ... करीत हत्तीच्या सोंडेवर आदळले. त्याचा पंजा व नखे हत्तीला बोचली. त्यामुळे हत्ती उलट्या दिशेने इतक्या जोरात पळाला की त्याच्यावरचा माहूतसुद्धा क्षणभर घाबरला. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला वजिराच्या उत्तराची खात्री पटली. वजिराजवळ आत्मविश्वास नसता तर त्याला संकटाला साहसा...

Marathi blogs on nature:- निसर्ग कोपतो तेंव्हा... (मराठी ब्लॉग्स)

Marathi  Blogs on Nature:- निसर्ग कोपतो तेंव्हा... (Marathi Blog) निसर्ग (Nature) मानवाचा सखा आहे. निसर्गाचे रूप, सौंदर्य त्याची साथ मानवी भुरळ घालत असते. निसर्ग (Marathi  blogs on nature) निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्या सहवासात मानव आपल्या व्यथा विसरतो. मन हलकं प्रफुल्लित करून घेतो. पण या निसर्गाचा कोप झाला तर एका सेकंदात त्याचे मोहक रूप दाहक बनते. क्षणात सारे काही विनाशा च्या खाईत लोटूले जाते. असे निसर्गाचे रौद्र रूप कधी महापूर तर कधी अवर्षण आणि कधी भूकंप दुष्काळ वीज पडणे तर कधी उल्का पृथ्वीवर पडणे या स्वरूपातून जेव्हा समोर येते तेंव्हा सर्व हृदयांचा थरकाप होतो. सृष्टीचे स्वरूप पालटते.      मुसळधार पावसात विजाचे नर्तन चालू होते. पावसाच्या धारा तीव्रतेने बरसत होत्या. सारी सृष्टी ओलीचिंब झाली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. संध्याकाळ निशेच्या भेटीसाठी निघाली होती. बाबांबरोबर मी दिवसभर शेतातच होतो. रविवारची सुटी असल्याने शेतात येण्याचा हट्ट मी केला होता. संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही दोघे मोटारसायकलने घरी परतण्यासाठी निघालो. अचानक पाऊस सुरू झाला. पावसाने जोर घेतल...

Marathi blogs : वाचाल तर वाचाल ! - New Marathi Blogs

Marathi blogs : वाचाल तर वाचाल ! - New Marathi Blogs भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की "वाचाल तर वाचाल!" इतर प्राण्यापेक्षा मनुष्यप्राण्याचा मेंदू अधिक तल्लख आहे. मनुष्य त्यामुळे बोलणे, लिहिणे वाचणे या क्रिया करू शकतो. वाचनाचे महत्व अफाट आहे. वाचनाने आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. वाचनाने मनुष्य बहुश्रुत होतो. त्याचे ज्ञान वाढते. वेळ सकारणी लागतो, जगात काय चालले आहे याची जाणीव होते. वाचनाच छंद, चांगली पुस्तके संग्रहित करण्याचा छंद जडतो. करमणूक ही होते. सखोल वाचनाने विषय चांगला समजतो. मनाला प्रसन्नता मिळते. चांगला वाचक चांगला वक्ता ही बनू शकतो. वाचनातून भूतकाळ व वर्तमानकाळ दोन्हीही नजरेसमोर उभे राहू शकतात. आपले ज्ञान व प्रगती या दोहोंना द्विगुणीत करण्याचे कार्य वाचन करते, थोर नेत्यांची चरित्रे आपल्याला प्रेरणा देतात. मुद्रणकलेचा शोध हा एक सुंदर आविष्कार होय. वाचनाची अनमोल भेट त्याने आपल्याला दिलीय. त्यामुळे माणूस चितंनशील बनला. प्रगतीच्या वाटेवर अधिकाधिक वेगाने धावू लागला. शालेय पुस्तके, धार्मिक ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, काव्य, मराठी ब्लॉग ...

Marathi Blog : Marathi blog Google वर Rank कसा करावा? #Top

Marathi Blog : Marathi  blog google वर Rank कसा करावा? #Top  तुमचा Marathi ब्लॉग  : Google वर Rank होत नाही का ?. google वर Search केल्यावर Results मध्ये तुमचा Blog दिसत नाही का ? -दिसतोय पण, google च्या 1st page वर न दिसता 2nd, 3rd, 4th page वर दिसतोय. मग नेमके काय करावे ?.... Marathi ब्लॉग : google वर Rank होण्यासाठी ? याच प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या पोस्ट मध्ये सांगणार आहे.  Marathi blog लिहीण्याचा खूपजणाना छंद असतो, पण काही blogs हे Internet वर Search केल्यावर दिसत नाहीत, त्याचे मूळ कारण काय आहे ?... तर Blogging बदल असलेली अपूरी माहीती. असे अनेक Marathi Bloggers आहेत. ज्यांना Blog लिहीण्याची खूप आवड आहे, पण ते लिहीतात आणि Marathi Blogspot blog वर traffic येत नाही म्हणून निराश होऊन Blogging सुडूण देतात, असे करू नका.  Blog वर traffic न येण्याचे मुळ कारण आहे, Google indexing. आता google Indexing काय आहे? तुमचा मराठी Blogspot Blog जर google च्या (search engine) मध्ये store नसेल तर कसे Google च्या results मध्ये दाखवेल?... नाहीच दाखवणार, कारण properly (बरो...