How to start a blog in marathi : Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा - marathi blogs
नमस्कार , मित्रांनो आपलं सर्वांचे स्वागत आहे TotalMarathi99.blogspot.com वर. आज आपण या पोस्ट मध्ये Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा? : How to start a blog in marathi - marathi blogs या बदल Detail मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये आपण Blog च्या बदल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा मग तुम्हाला समजेल. अगदी स्पष्ट पणे Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा? - How to start a blog in marathi हे सगळं साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला समजेल.
मित्रांनो (marathi) blogs सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या तरी एका विषयाचे थोडे फार तरी ज्ञान (knowledge) असणे आवश्यक आहे. जरी त्या विषयाचे ज्ञान आपल्या जवळ नसेल तर आपण Google वर त्या विषयाचे ज्ञान (knowledge) घेऊन. तुम्ही साध्या आणि सोप्या भाषेत आपल्या blog visitors ना देऊ शकता.
आपला blog नेहमी user friendly असावा जेणेकरुन blog वर visit करणारे लोक हे जास्त वेळ blog वाचतील. आपल्या blog वर traffic वाढल्या मुळे Google वर Rank होन्यासाठी मदत मिळते. एकदा आपला blog Google वर rank झाला कि जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहोचला म्हणून समजा !
मित्रांनो blog बनविण्यासाठी काही Basic महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. पहिली गोष्ट, तुम्हाला blog कोणत्या विषयावर बनवायचा आहे? - हे आधी पक्कं करुन घ्या. दुसरी गोष्ट , blog वर किती वेळ काम करनार आहात? - 1 महीना, 3महीने, का 1 वर्ष (year) . Blog बनवल्यावर consistency सातत्याने काम करणे गरजेचे आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला blog बनवण्यात interest आहे ना? - का तो करतोय म्हणून मी पण करतो , असं नको.
Blogging बदल थोडक्यात माहिती करून घेणे आवश्यक होते, ते आपण करुन घेतली आहे. पण आता आपण Blog म्हणजे काय ?, Free मध्ये स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा ?, blog कसा लिहावा? या प्रश्नाचे उत्तरे आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. चला तर मग सर्व प्रथम जाणुन घेऊ Blog म्हणजे काय ? ( What is blog in marathi)- (marathi blogs).
अनुक्रमणिका-
● Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (blog) कसा सुरू करावा - (how to start a blog in marathi) - marathi blogs.
● blog relevant Questions -
Blog म्हणजे काय - (what is Blog in marathi)
साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर blog म्हणजे आपले ज्ञान ( knowledge ,विचार, कला ) internet द्वारे सर्व लोकांना पोहोचण्यासाठी blog चा वापर केला जातो. त्यालाच blog असे म्हणतात.
(Marathi) Blogs च्या माध्यमातून आपण आपले ज्ञान internet वर शेअर (shear) करू शकतो. आपल्या लेखनकलेला एक Digital स्वरूप देऊ शकतो.
जगा मधील अनेक लोक blogging च्या माध्यमातून पैसे सुधा कमवता आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडलाअसेल blog च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे? मित्रांनो, blog सुरू केल्यावर त्यावर काही पोस्ट टाकल्यावर blog हळुहळु traffic म्हणजेच visitors जेव्हा येण्यास सुरुवात होते तेव्हा आपण आपला blog गूगल (Google) Adsense कडुन approval मिळवून त्या वर add लावून पैसे कमवू शकतो.
साध्या आपण Free मध्ये blog कसा सुरू करावा? (How to start a blog in marathi) या ची माहिती घेऊ नंतर जेव्हा blog वर traffic येण्यास सुरुवात झाल्यावर ब्लॉग च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे याचा विचार करू.
Blog म्हणजे काय - तर आपली स्वतःची website बणवीने व त्या वर आपल्या लेखन कलेच्या साहाय्याने या Digital internet च्या काळा मध्ये आपली स्वतःची ओळख बनवू शकतो.
Blogging च्या जगा मध्ये आपली ओळख निर्णय करण्यासाठी जरा वेळ लागतो, पण हळुहळु आपली लेखन कला म्हणजेच blog writing improve केल्यावर नक्की सफल होऊ शकतो.
चला आता आपण, blog म्हणजे काय - ( what is blog in marathi) याची माहिती करू घेतली. आता आपण free मध्ये blog कसा सुरू करावा- (How to start a blog in marathi) या बदल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा - How to start a blog in marathi
सर्व प्रथम आपल्या कडे computer किंवा smart phone आहे का? , हो तर मग जरुर आपण blog बनविण्याचा प्रयत्न करू शकता. आता आपण free मध्ये blog कसा करू करावा- ( How to start a blog in marathi) अगदी साध्या सोप्या आपल्या मराठी भाषेत शिकू शकता. अधिक माहिती साठी पोस्ट शेवट पर्यंत वाचा. तुमच्या मनातील blog च्या बाबचे सर्व प्रश्न दुर होऊन जातील.
सर्व प्रथम blog बनवण्यासाठी आपण कोणत्या platform चा वापर करू शकतो. Internet वर असे अनेक platform आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण blog सुरू करू शकतो.
Blogs किंवा websites बनविण्यासाठी दोन चांगले platform आहेत. त्यांचे नाव आहे wordpress आणि Blogger या दोन platform वरून आपण blog बनवू शकतो. ते ही अगदी मोफत (free) मध्ये. Google वरील भारतातील निम्या पेक्षा जास्त website आणि blogs हे सर्वात जास्त blogger आणि wordpress वर बनविले जातात.
#1.Q. Blog बणवीने सुरक्षित आहे का?
- हो , blog बणवीने सुरक्षित आहे. कारण आपण जर ज्ञान (knowledge) जगाला सांगत असाल.तर त्या मध्ये घाबरण्याचे कारण नाही. आणि blogger वर किंवा wordpress वर blog बनविणे खूप सुरक्षित आहे.
#2.Q. Blog बणवीन्यासाठी Technical knowledge असणे गरजेचे आहे का?
- होय , थोड्या प्रमाणात technical knowledge ( ज्ञान) असणे गरजेचे आहे. कारण थोडीशी blog मध्ये editing केली तरच तुमचा blog लोकांना वाचवण्यासाठी छान वाटेल. पण घाबरण्याचे काही कारण नाही. Wordpress आणि blogger मध्ये जर blog बनवत असाल तर by default हे platform जरा editing साठी सोपे आहेत.
#3.Q. Wordpress आणि blogger मध्ये कोणता platform चांगला आहे?
- तसे दोन्ही platform blogging साठी चांगले आहेत. पण सर्वात जास्त लोक Blogger या platform ला निवडतात कारण blogger हा एक Google चा trusted platform आहे. त्या मुळे त्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. Blogger कडुन तुमचा blog internet (Google) वर rank होन्यासाठी जास्त मदत होईल.
आता आपण free मध्ये स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा?-(How to start a blog in marathi) हे फक्त 6 steps मध्ये शिकणार आहोत.
1] आपल्या computer वर किंवा smart phone वर Google मध्ये जाऊन blogger.com किंवा blogspot.com वर जा.
2] त्या website वर गेल्यावर आपल्या Gmail id आणि password टाकून login करा.
3] login केल्यावर "create a new blog" चा window बटन दिसेल. त्यावर क्लिक करा. किंवा तुमच्या डाव्या (left side) ला "new blog" या नावाने button दिसेल त्या वर click करा.
4] आता आपल्या समोर "Title" टाकण्यासाठी एक window येईल. त्या window मध्ये तुमच्या blog चे नाव टाका.( खाली दाखविल्याप्रमाणे)
5] आता आपल्याला, आपल्या blog चा address टाकायचा आहे. लक्षात ठेवा blog चा address नेहमी वेगळा असावा. Blog address वेगळा का टाकावा ?- यासाठी #Q.4 मध्ये खाली Answer पाहा.
6] आता शेवटची पायरी आहे . स्क्रीनवर आपल्याला "Display name " देयचा आहे. म्हणजेच मित्रांनो, आपले स्वतःचे नाव टाका आणि शेवटी "finish" वर क्लिक(click) करा.
फक्त 6 step मध्ये आपला free blog तयार.
तुमचा blog ready झाल्य वर त्या वर artical post करत राहा आणि नवीन माहिती आपल्या users पर्यंत पोचवत राहा.
#Q4. वेगळा blog address कशासाठी?
- आपला address वेगळा असणे गरजेचे आहे. कारण Google वर प्रत्येक सेकंदाला नवीन नवीन blog बनत असतात. आणि त्याच्या बरोबर Address सुधा बनत असतात. काही वेळा आपण टाकलेले address हा available नसतो. त्यामुळे blog चा address काही तर वेगळा असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण टाकलेला address available आहे. असे खाली लिहून येते.
Note:- आपला तयार झालेला blog social media मध्ये link shear करु शकतो. आणि जास्त traffic आपल्या blog वर आणू शकतो.
Note:- आपला free blog नेहमी sub- domain च्या बरोबर तयार होतो. जैसे की .blogspot. com आता आपला free blog तयार.
अगदी 6 step मध्ये blog तयार ! .लगेच तुम्ही research करून ज्या गोष्टीचे जास्त knowledge आहे त्यावर तुम्ही blog वर post टाकुन, तुम्ही traffic density तुमच्या blog वर आणू शकता.
शक्यतो blog वर traffic येण्यासाठी जरा वळ लागतो पण जर तुमच्या blog चा content चांगला असेल तर काही दिवसातच तुम्ही Google वर rank करू शकता. ते English मध्ये म्हणतात ना , " Content is the king " Google वर rank करण्यासाठी हे follow करणे गरजेचे आहे.
Blog च्या मदतीने पैसे सुधा कमवा शकतो. आजकाल मराठी blogger सुधा internet च्या मदतीने लाखो रुपये online पैसे कमवत आहेत. तुम्ही सुधा घर बसल्या Google adsense चे approval मिळवून ज्ञानाच्या जोरावर (knowledge) च्या जोरावर पैसे कमवू शकतो.
#Q.5 blogspot.com या sub-domain वर adsense approval मिळते का?
- हो. Blogspot.com या sub-Domain वर Google approval देते.कारण मराठी मध्ये असे काही bloggers आहेत त्यांनी blogspot.com या sub- domain वर approval घेतले आहे. थोडा जास्त वेळ लागतो पण approval मिळते. ते म्हणतात ना हिंदी मध्ये " सब्र का फल मिठा होता हैं " .आताच्या माहिती नुसार मी proof साठी काही marathi blogs ची link सांगत आहे. तुम्ही Google वर जाऊन search करू शकता.
- marathisaahitya.blogspot.com
- pune-marathi-blog.blogspot.com
आताच्या माहिती नुसार .......असे अनेक blogs आहेत. जे Google adsense द्वारे approved आहेत. Google adsense blogspot.com या sub -domain वर approval मिळते.
या topic मध्ये free मध्ये स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा?- How to start a blog in marathi या बदल detail मध्ये आपण माहिती करून घेतली आहे.
आज आपण काय शिकलो -
या digital युगात पुढे जाण्यासाठी सतत धङपङत असतो. काही तरी नवीन करून internet ( social media) च्या दुनिया मध्ये आपलं नाव आसावे असे वाटते. त्यासाठी रोज नवीन-नवीन digital माहिती गोळा करून आपण शिकत असतो.
आज आपण Blog म्हणजे काय- (what is blog in marathi) , Blog बणवीने सुरक्षित आहे का?, Blog बणवीन्यासाठी Technical knowledge असणे गरजेचे आहे का? ,Wordpress आणि blogger मध्ये कोणता platform चांगला आहे?, वेगळा blog address कशासाठी? ,blogspot.com या sub-domain वर adsense approval मिळते का? आणि free मध्ये blog कसा सुरू करावा- How to start a blog in marathi हे सर्व काही या पोस्ट मध्ये शिकलो.
ही पोस्ट पुर्णपणे वाचल्या बदल धन्यवाद. आशा smart आणि digital माहितीसाठी आमच्या blog (marathi blogs) म्हणजेच Total Marathi ( मराठी) knowledge ला भेट देत रहा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खुप-खुप आभार, धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद ! उत्तम माहिती
ReplyDeleteTotal मराठी knowledge या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल मी आपला आभारी. धन्यवाद !
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद
ReplyDeleteछान आणि उपयुक्त माहिती👌👌
ReplyDelete