Skip to main content

Posts

Marathi blogs : वाचाल तर वाचाल ! - New Marathi Blogs

Marathi blogs : वाचाल तर वाचाल ! - New Marathi Blogs भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की "वाचाल तर वाचाल!" इतर प्राण्यापेक्षा मनुष्यप्राण्याचा मेंदू अधिक तल्लख आहे. मनुष्य त्यामुळे बोलणे, लिहिणे वाचणे या क्रिया करू शकतो. वाचनाचे महत्व अफाट आहे. वाचनाने आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. वाचनाने मनुष्य बहुश्रुत होतो. त्याचे ज्ञान वाढते. वेळ सकारणी लागतो, जगात काय चालले आहे याची जाणीव होते. वाचनाच छंद, चांगली पुस्तके संग्रहित करण्याचा छंद जडतो. करमणूक ही होते. सखोल वाचनाने विषय चांगला समजतो. मनाला प्रसन्नता मिळते. चांगला वाचक चांगला वक्ता ही बनू शकतो. वाचनातून भूतकाळ व वर्तमानकाळ दोन्हीही नजरेसमोर उभे राहू शकतात. आपले ज्ञान व प्रगती या दोहोंना द्विगुणीत करण्याचे कार्य वाचन करते, थोर नेत्यांची चरित्रे आपल्याला प्रेरणा देतात. मुद्रणकलेचा शोध हा एक सुंदर आविष्कार होय. वाचनाची अनमोल भेट त्याने आपल्याला दिलीय. त्यामुळे माणूस चितंनशील बनला. प्रगतीच्या वाटेवर अधिकाधिक वेगाने धावू लागला. शालेय पुस्तके, धार्मिक ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, काव्य, मराठी ब्लॉग ...

Marathi blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot)

Marathi Blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot) नमस्कार, तुमच्या सर्वांचे Marathi Blog  मध्ये स्वागत आहे. आज आपण या पोस्ट (post) मध्ये  आत्मविश्वासाने कसे जगावे ?  या बदल सांगण्याचा एक लहानसा प्रयत्न मी करणार आहे. चला तर मग सुरु करूयात.  एका बादशहाने एकदा आपल्या वजिराला विचारले, "सर्वात श्रेष्ठ हत्यार कोणते ,सांग बरे ?" वजिराने उत्तर दिले, "आत्मविश्वास!" बादशहाला ते काही पटेना. त्याने वजिराची परीक्षा पाहण्याचे ठरविले. काही दिवसांनी बादशहाने वजीर निःशस्त्र असताना त्याच्या अंगावर एक माजलेला हत्ती सोडण्यस सांगीतले. वजिराने हत्ती येत असलेला पाहून रस्त्यावर झोपलेले एक मरतुकडे कुत्रे उचलले. त्याचे पाय गरागरा फिरवून त्याला हत्तीच्या अंगावर फेकून दिले. कुत्रे टॅहा ऽ टॅहा ऽ... करीत हत्तीच्या सोंडेवर आदळले. त्याचा पंजा व नखे हत्तीला बोचली. त्यामुळे हत्ती उलट्या दिशेने इतक्या जोरात पळाला की त्याच्यावरचा माहूतसुद्धा क्षणभर घाबरला. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला वजिराच्या उत्तराची खात्री पटली. वजिराजवळ आत्मविश्वास नसता तर त्याला संकटाला साहसा...

Marathi blogs on nature:- निसर्ग कोपतो तेंव्हा... (मराठी ब्लॉग्स)

Marathi  Blogs on Nature:- निसर्ग कोपतो तेंव्हा... (Marathi Blog) निसर्ग (Nature) मानवाचा सखा आहे. निसर्गाचे रूप, सौंदर्य त्याची साथ मानवी भुरळ घालत असते. निसर्ग (Marathi  blogs on nature) निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्या सहवासात मानव आपल्या व्यथा विसरतो. मन हलकं प्रफुल्लित करून घेतो. पण या निसर्गाचा कोप झाला तर एका सेकंदात त्याचे मोहक रूप दाहक बनते. क्षणात सारे काही विनाशा च्या खाईत लोटूले जाते. असे निसर्गाचे रौद्र रूप कधी महापूर तर कधी अवर्षण आणि कधी भूकंप दुष्काळ वीज पडणे तर कधी उल्का पृथ्वीवर पडणे या स्वरूपातून जेव्हा समोर येते तेंव्हा सर्व हृदयांचा थरकाप होतो. सृष्टीचे स्वरूप पालटते.      मुसळधार पावसात विजाचे नर्तन चालू होते. पावसाच्या धारा तीव्रतेने बरसत होत्या. सारी सृष्टी ओलीचिंब झाली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. संध्याकाळ निशेच्या भेटीसाठी निघाली होती. बाबांबरोबर मी दिवसभर शेतातच होतो. रविवारची सुटी असल्याने शेतात येण्याचा हट्ट मी केला होता. संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही दोघे मोटारसायकलने घरी परतण्यासाठी निघालो. अचानक पाऊस सुरू झाला. पावसाने जोर घेतल...

Marathi Blogs : Best मराठी ब्लॉग्स For Reading : 7+ Marathi Blogs

Marathi Blogs : Best मराठी ब्लॉग्स For Reading : 7+ Marathi Blogs.  तुम्हाला सुधा  Marathi blogs  वाचनांची आवड आहे का ? - हो. तर मग तुम्हाला Marathi blogs वाचण्यासाठी काही Best Platforms माहीत असणे गरजेचे आहे. आजच्या post मध्ये आपण Best Marathi blogs Platform विषयी जाणून घेणार आहोत.  तुम्ही जर Wordpress Blogger किंवा blogspot Blogger असाल तर तुम्हाला Blog बणवन्या सोबत blog वाचनांची सुधा आवड असेलच. ब्लॉग वाचून काही जन नवीन नवीन जगातील माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  मराठी blog वाचन   करणे हा काही जनांचा छंद असतो पण काही Blogs हे internet वर  search केल्यावर मिळत नाहीत कारण Google search engine ब्लॉग ला index करण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे नवीन -नवीन मराठी ब्लॉग्स हे लवकर Google वर index होत नाहीत.त्यामुळे marathi blogs वाचकांना ब्लॉग्स वाचण्यासाठी मिळत नाहीत.  त्यासाठीच नवीन नवीन मराठी ब्लॉग्स हे वाचकांना मिळण्यासाठी internet वर अनेक platforms (website) उपलब्ध आहेत. त्या platform (website) च्या माध्यमातून तुम्ही तुमचा blog वाचण्य...

How to start a blog in marathi : Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा - marathi blogs

How to start a blog in marathi : Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा - marathi blogs नमस्कार , मित्रांनो आपलं सर्वांचे स्वागत आहे TotalMarathi99.blogspot.com वर. आज आपण या पोस्ट मध्ये Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा? : How to start a blog in marathi - marathi blogs  या बदल Detail मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.      मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये आपण Blog च्या बदल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ही पोस्ट  शेवट पर्यंत वाचा मग तुम्हाला समजेल. अगदी स्पष्ट पणे Free मध्ये स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू करावा? - How to start a blog in marathi  हे सगळं साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला समजेल.        मित्रांनो (marathi) blogs   सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या तरी एका विषयाचे थोडे फार तरी ज्ञान (knowledge) असणे आवश्यक आहे. जरी त्या विषयाचे ज्ञान आपल्या जवळ नसेल तर आपण Google वर त्या विषयाचे ज्ञान (knowledge) घेऊन.  तुम्ही साध्या आणि सोप्या भाषेत आपल्या blog visitors ना देऊ शकता.       आपला blo...