Marathi Blog : Marathi blog google वर Rank कसा करावा? #Top तुमचा Marathi ब्लॉग : Google वर Rank होत नाही का ?. google वर Search केल्यावर Results मध्ये तुमचा Blog दिसत नाही का ? -दिसतोय पण, google च्या 1st page वर न दिसता 2nd, 3rd, 4th page वर दिसतोय. मग नेमके काय करावे ?.... Marathi ब्लॉग : google वर Rank होण्यासाठी ? याच प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या पोस्ट मध्ये सांगणार आहे. Marathi blog लिहीण्याचा खूपजणाना छंद असतो, पण काही blogs हे Internet वर Search केल्यावर दिसत नाहीत, त्याचे मूळ कारण काय आहे ?... तर Blogging बदल असलेली अपूरी माहीती. असे अनेक Marathi Bloggers आहेत. ज्यांना Blog लिहीण्याची खूप आवड आहे, पण ते लिहीतात आणि Marathi Blogspot blog वर traffic येत नाही म्हणून निराश होऊन Blogging सुडूण देतात, असे करू नका. Blog वर traffic न येण्याचे मुळ कारण आहे, Google indexing. आता google Indexing काय आहे? तुमचा मराठी Blogspot Blog जर google च्या (search engine) मध्ये store नसेल तर कसे Google च्या results मध्ये दाखवेल?... नाहीच दाखवणार, कारण properly (बरो...
Marathi Blogs :- marathi Blogspot . मराठी Blogspot ब्लॉग - ( Total मराठी knowledge) Marathi Blogger.