Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

Marathi blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot)

Marathi Blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot) नमस्कार, तुमच्या सर्वांचे Marathi Blog  मध्ये स्वागत आहे. आज आपण या पोस्ट (post) मध्ये  आत्मविश्वासाने कसे जगावे ?  या बदल सांगण्याचा एक लहानसा प्रयत्न मी करणार आहे. चला तर मग सुरु करूयात.  एका बादशहाने एकदा आपल्या वजिराला विचारले, "सर्वात श्रेष्ठ हत्यार कोणते ,सांग बरे ?" वजिराने उत्तर दिले, "आत्मविश्वास!" बादशहाला ते काही पटेना. त्याने वजिराची परीक्षा पाहण्याचे ठरविले. काही दिवसांनी बादशहाने वजीर निःशस्त्र असताना त्याच्या अंगावर एक माजलेला हत्ती सोडण्यस सांगीतले. वजिराने हत्ती येत असलेला पाहून रस्त्यावर झोपलेले एक मरतुकडे कुत्रे उचलले. त्याचे पाय गरागरा फिरवून त्याला हत्तीच्या अंगावर फेकून दिले. कुत्रे टॅहा ऽ टॅहा ऽ... करीत हत्तीच्या सोंडेवर आदळले. त्याचा पंजा व नखे हत्तीला बोचली. त्यामुळे हत्ती उलट्या दिशेने इतक्या जोरात पळाला की त्याच्यावरचा माहूतसुद्धा क्षणभर घाबरला. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला वजिराच्या उत्तराची खात्री पटली. वजिराजवळ आत्मविश्वास नसता तर त्याला संकटाला साहसा...